Institute Logo

किर्ती कॉम्प्युटर टायपिंग & शॉर्टहँड इन्स्टिट्यूट, उदगीर

आमच्याबद्दल

किर्ती कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूट ही 1988 पासून विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रशिक्षण देणारी संस्था आहे. गेल्या अनेक दशकांपासून आम्ही विद्यार्थ्यांना टायपिंग, शॉर्टहँड आणि कॉम्प्युटरचे आवश्यक कौशल्ये शिकवत आहोत. आमच्या संस्थेची स्थापना विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली टायपिंग आणि शॉर्टहँड कौशल्ये मिळावीत या उद्देशाने करण्यात आली.

आम्ही इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंग 30, 40, 50 व मराठी कॉम्प्युटर टायपिंग 30, 40 तसेच हिंदी कॉम्प्युटर टायपिंग 30, 40 तसेच इंग्रजी शॉर्टहँड 60, 80, 100, 120 व मराठी शॉर्टहँड 60, 80, 100, 120 तसेच कॉम्प्युटरचे मूलभूत प्रशिक्षण देतो.

नियमित सराव, स्पीड टेस्ट, परीक्षाभिमुख तयारी आणि वैयक्तिक मार्गदर्शन ही आमच्या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. अनुभवी शिक्षक आणि वैयक्तिक लक्षामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.

आमचे कोर्सेस

आमचा कॉम्प्युटर लॅब

कोर्स चौकशी फॉर्म

WhatsApp वर चौकशी करा

संपर्क

पत्ता: शिवनेरी निवास, आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन रोड, उदगीर, महाराष्ट्र 413517

फोन / WhatsApp: 9422472215

| Instagram | WhatsApp